Nilaksh Naturopathy & Ayurveda Wellness Centre - Health Consultant
Nilaksh Ayurveda मध्ये आम्ही पारंपरिक आयुर्वेद आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून नैसर्गिक व संपूर्ण आरोग्य समाधान देतो. आमच्याकडे पचनसंस्था, त्वचारोग, सांधेदुखी, वजन नियंत्रण, डायबिटीज, ताणतणाव यांसारख्या अनेक आजारांवर वैद्यकीय सल्ला व उपचार उपलब्ध आहेत. आमची खासियत म्हणजे रसायनमुक्त, दुष्परिणाममुक्त आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार केलेला उप...